खासदार राजू शेट्टी यांचा मार्ग वेगळा …

Spread the love

लोकसभेसाठी हातकणंगले, बुलढाणा, वर्धा, माढा, कोल्हापूर, सांगली, धुळे, शिर्डी, लातूर या नऊ जागांवर निवडणूक लढण्याची तयारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे.
राजू शेट्टी यांनी काँग्रेस राष्ट्रवादीकडे सहा जागांचा प्रस्ताव दिला होता पैकी वर्धा , हातकणंगले आणि बुलडाणा या तीन जागांवर शेट्टी आग्रही होते . चित्र दिसत असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे .