It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

भारत विरुद्ध न्यूझीलंड: न्यूझीलंडची फटकेबाजी, दोनशे धावांच्या नजीक

Spread the love

हॅमिल्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : वन डे मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय संघाचा ज्या खेळपट्टीवर अवघ्या ९२ धावांत खुर्दा उडाला होता, त्याच हॅमिल्टनच्या खेळपट्टीवर आज भारतीय संघाला अखेरच्या ट्वेंटी-20 सामन्यात यजमान न्यूझीलंडविरुद्ध भिडायचे आहे. याआधी याच ठिकाणी झालेल्या सामन्याची कामगिरी लक्षात घेता न्यूझीलंडविरुद्धचा अखेरचा ट्वेंटी-20 सामना जिंकून मालिका काबिज करणे भारतीयांसाठी नक्कीच आव्हानात्मक ठार ठरणार आहे .