It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

भारतीय जवानांनी केला पाच दहशतवाद्यांचा खात्मा

Spread the love

श्रीनगर – दक्षिण काश्मीरमधील कुलगाममध्ये भारतीय लष्कराने रविवारी (10 फेब्रुवारी) दहशतवादीविरोधी मोहिमेत मोठे यश मिळवले आहे. भारतीय जवानांनी पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे .