Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

डॉ संध्या पुरेचा यांना मानाची फेलोशिप

Spread the love
  1. ललीत कलेतील योगदानाबद्दल महाराष्ट्राच्या डॉ संध्या पुरेचा यांना आज #दिल्ली येथे #राष्ट्रपतीकोविंद यांच्या हस्ते #संगीतनाटकअकादमीची मानाची फेलोशिप बहाल करण्यात आली. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री @dr_maheshsharma यावेळी उपस्थित होते.

2. लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांना #लोककला क्षेत्रातील योगदानासाठी आज #दिल्ली येथे #राष्ट्रपतीकोविंद यांच्या हस्ते #संगीतनाटकअकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आ

ले. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री @dr_maheshsharma यावेळी उपस्थित होते.

3. प्रसिध्द तबला वादक पं. योगेश सामसी यां

ना #संगीत क्षेत्रातील योगदानासाठी आज #दिल्ली येथे #राष्ट्रपतीकोविंद यांच्या हस्ते #संगीतनाटकअकादमी पु

रस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री @dr_maheshsharma यावेळी उपस्थित होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!